सातारा दि. 2 (जि.मा.का.) : कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी, शेखर सिंह यांनी दि. 3 जुलै 2021 ते दि. 31 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतापगड, ता.महाबळेश्वर येथील अफझलखान कबरीच्या सभोतालच्या 300 मिटर परिसरात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 च्या कलम 144 चे आदेश जारी केले आहेत.
00000
अफझलखान कबरीच्या सभोतालच्या परिसरात कलम 144 लागू
RELATED ARTICLES